‘मेहनत करा, यश मिळेल’ ऋषी कपूर यांचा हॉस्पिटलमधील संदेश

बॉलिवूडचे सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. ऋषी कपूर यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. फेब्रुवारी महिन्यात हॉस्पिटलमध्ये असताना एका चाहत्याने त्यांच्यासाठी गाणे गायले होते. या गाण्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

First Published on: April 30, 2020 5:02 PM
Exit mobile version