‘चॉकलेट हिरो ते खलनायक’ ऋषी कपूर यांचा प्रवास

बॉलिवूड विश्वाला सलग दुसऱ्या दिवशी दुसरा धक्का बसला आहे. हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांनी काल (२९ एप्रिल) जगाला अलविदा केल्यानंतर आज (३० एप्रिल) बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
First Published on: April 30, 2020 1:31 PM
Exit mobile version