रितेश-जेनेलियाचा शेतातला रोमँटिक व्हिडिओ

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाला १७ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अभिनेता रितेश देशमुखने जेनेलियासोबत रोमँटिक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्यांनी लातूर जिल्ह्यातील आपलं मूळ गाव असलेल्या बाभूळगावात शूट केला आहे. रितेश देशमुखचा हा पहिला चित्रपट असून या चित्रपटाच्या सेटवर या दोघांची मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचं रुपातंर प्रेमात झालं. पाहा या रोमँटिक जोडीचा हा खास व्हिडिओ.

First Published on: January 3, 2020 5:40 PM
Exit mobile version