रितेश देशमुखच्या मुलांनी म्हटली बाप्पाची आरती

गणेशोत्सवानिमित्त अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांची मुले रिआन आणि राहिल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात दोघेही बाप्पासमोर आरती म्हणताना दिसतायत. पहा रिआन देशमुख आणि राहिल देशमुख यांची बाप्पा स्पेशल आरती

First Published on: September 10, 2021 7:31 PM
Exit mobile version