सांधेदुखी आणि रोबोटिक शस्त्रक्रिया

पावसाळा आला की गुडघे दुखी, कंबरदुखी यासारख्या सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. बऱ्याच वेळा वेदना तीव्र झाल्याने रुग्णावर शस्त्रक्रिया करावी लागते. त्यानंतर रुग्णांना बरेच महिने त्रास होतो..पण जर रोबोटिक तंत्राने ही शस्त्रक्रिया केली तर रुग्ण शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी चालू शकतो..हेच तंत्र वापरत पुण्यातील फिनिक्स ऑर्थोपेडिक रुग्णालयाचे अस्थीरोगतज् डॉक्टर सतीश काळे यांनी तब्बल 3000 रूग्णांना नव्याने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले आहे.

First Published on: July 30, 2021 9:49 PM
Exit mobile version