रोहित पवार सांगतायत पहिल्या अधिवेशनाचा अनुभव

रोहित पवार हे आमदार झाल्यानंतर त्यांचे हिवाळी अधिवेशन हे पहिलेच अधिवेशन होते. राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदनाचा ठराव मांडल्यानंतर रोहित पवार यांनी पहिलेच भाषण केले. या भाषणात त्यांनी ग्रामीण आणि शहरी युवकांच्या रोजगारासंबंधी प्रश्न मांडले.

First Published on: December 20, 2019 8:14 PM
Exit mobile version