आमदार रोहित पवारांची भव्य विजयी मिरवणूक

कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांची जामखेड येथे भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रोहित पवारांवर तब्बल ३० जेसीबीने गुलाल उधळण्यात आला. कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांचा पराभव करुन रोहित पवार जायंट किलर ठरले आहेत.

First Published on: November 2, 2019 11:52 AM
Exit mobile version