प्रवाशाला वाचविण्यासाठी RPF जवानाची ट्रॅकवर उडी

रेल्वे ट्रॅक पायी ओलांडू नका असे सांगूनही अनेक प्रवाशी सर्रास ट्रॅक ओलांडत असतात. ठाणे रेल्वे स्टेशनच्या फलाट क्र. ७ वर अशा पद्धतीने ट्रक ओलांडताना एक प्रवाशी रेल्वेसमोर आला होता. यावेळी प्रसंगावधान दाखवत रेल्वे सुरक्षा बलातील शिपाई अनिल कुमार यांनी जीवाची पर्वा न करता ट्रॅकवर उडी घेतली आणि प्रवाशाचे प्राण वाचविले.

First Published on: December 5, 2019 4:39 PM
Exit mobile version