झिका चाचणी करण्यासाठी RT-PCR चाचणी गरजेची

कोरोनाचे संकट टळले नसताना आता झिका व्हायरसबाबत नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. ज्या व्यक्तींना ताप आला असेल आणि ज्या व्यक्तींची डेंग्यू आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांमध्ये रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आली तर अशा रुग्णांची झिका व्हायरससाठी चाचणी केली जाते. तसेच झिकाची चाचणी करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करावी लागते.

First Published on: August 7, 2021 7:52 PM
Exit mobile version