धावत्या ट्रकला लागली आग; थरारक व्हिडिओ

बेळगावहून चेन्नईकडे बॅटरी वाहून नेत असलेल्या एका ट्रकला राष्ट्रीय महामार्ग ४ वर भीषण आग लागली. आग लागलेली असतानाच ड्रायव्हरने तब्बल पाच किमीपर्यंत बस पळवली. काही चाणाक्ष नागरिकांमुळे पुढील अनर्थ टळला आणि गॅरेजवर ट्रक थांबवून आग विझवण्यात आली.

First Published on: December 17, 2019 7:07 PM
Exit mobile version