अजय देवगणच्या रनवे ३४ सिनेमाचा ट्रेलर झाला आऊट

अमिताभ बच्चन आणि अजय देवगण चा नवा सिनेमा रनवे ३४ आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज झाला आहे . हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित असून अजय देवगण आता या सिनेमातून सहा वर्षाने दिग्दर्शकाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे .

First Published on: March 22, 2022 9:39 AM
Exit mobile version