नवरीचा तुफान व्हायरल व्हिडिओ |

प्री वेडिंग शूटच्या ट्रेंडसारखाच आपल्याच लग्नात नववधू आणि नवऱ्याकडून तुफान डान्सचा सध्या ट्रेंड आहे. माळरानावर पार पडलेल्या अशाच एका लग्नात नवरीच्या डान्सचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नवरीने धरलेल्या ठेका पाहून नवरदेवाकडे फक्त पाहत राहण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता.

First Published on: December 2, 2020 1:14 PM
Exit mobile version