पंतप्रधान मोदींनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना केला फोन, नेमकं काय बोलणं झालं?

रशिया आणि युक्रेन यांच्यातील वादाचे रुपांतर आता युद्धात झाले आहे. गुरुवारी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तब्बल 137 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान युक्रेमनध्ये अनेक भारतीय नागरिक आणि विद्यार्थी अडकले असून याच पार्श्वभूमिवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लदिमीर पुतिन यांच्याशी संपर्क साधला आहे तसचे त्यांची समजूत काढत रशियाने धोरणात्मक चर्चेतून हा प्रश्न सोडवावा असं सुचवलं आहे.

First Published on: February 25, 2022 4:53 PM
Exit mobile version