उन्हाळ्यात सब्जाचे सेवन अतिशय गुणकारी

ऊष्ण व दमट वातावरणामध्ये उष्णतेचे विकार बळावणेहे निसर्गाच्या नियमाला धरुनच आहेत्यामुळे यावर सगळ्यात गुणकारी म्हणजे सब्जा. सब्जाच्या सेवनामुळे तुमचा उष्णतेचा त्रास कुठल्या कुठे पळून जाईल. त्यामुळे दिवसातून तीन ते चारवेळा सब्जाचे आवश्य सेवन करा.

First Published on: May 12, 2020 10:33 AM
Exit mobile version