भाजप कार्यालयात विनयभंग झालेल्या महिलेला मारहाण

बोरिवलीतील भाजपा नगरसेविका कार्यालयात महिला कार्यकर्तीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तक्रार करायला गेलेल्या महिलेवरचं भाजपा नगरसेविका आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची गंभीर आरोप सचिन सावंत यांनी केली आहे.

First Published on: September 23, 2021 3:57 PM
Exit mobile version