आचरेकर सरांना अखेरचा निरोप देताना सचिनच्या डोळ्यात अश्रू

भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि इतर क्रिकेटपटूंना घडवणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे काल निधन झाले. आज त्यांना शिवाजी पार्क येथे अखेरचा निरोप देताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर झाले होते. सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे यांच्यासहीत आचरेकर सरांनी घडवलेले अनेक क्रिकेटर, चाहते, राजकीय नेते त्यांना निरोप देण्यासाठी आले होते.

First Published on: January 3, 2019 12:09 PM
Exit mobile version