अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी लवकर कारवाई करावी, अध्यक्ष नसल्याने उपाध्यक्षांना पत्र

शिवसेनेतील 16 आमदारांवर लवकरात लवकर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, यासाठी ठाकरे गटाकडून आक्रमकतेने पावले उचलली जात आहेत. यासाठी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेशात असल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

First Published on: May 15, 2023 3:48 PM
Exit mobile version