‘सेक्रेड गेम्स’ ठरतेय वादग्रस्त सिरीज

अनेक वेबसिरीज येतात. त्यातील कथानकामुळं गाजतातही. सध्या सिरीजचा ट्रेंड आहे. मात्र यावेळी आलेल्या सेक्रेड गेम्स वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहे.

First Published on: July 16, 2018 11:42 AM
Exit mobile version