शिवसेनेकडून ‘माय महानगर’ला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

‘माय महानगर’ या वेबपोर्टलला आता तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. ‘माय महानगर’चे आता चौथ्या वर्षात पदार्पण होत असून ‘माय महानगर’ म्हणजे एक उत्कृष्ट पोर्टल असून शिवसेनेकडून माय महानगरला मन:पूर्वक शुभेच्छा.

First Published on: June 19, 2021 5:53 PM
Exit mobile version