संजय राऊत तुम्हीच खुराड्यात पडला आहात- शहाजी बापू

शिंदे गट म्हणजे भाजपने पाळलेल्या कोंबड्यांचा खुराडा कधीही कापल्या जातील असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर शिंदेंचे आमदार राऊतांवर तुटून पडलेत, यावर सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे

First Published on: May 26, 2023 7:35 PM
Exit mobile version