सह्याद्री क्रीडा मंडळाचा बाप्पा

मुंबईतल्या टिळकनगर येथील सह्याद्री क्रीडा मंडळाचा गणपती प्रसिध्द आहे. पण या गणपती मंडळाचा बाप्पा पहाण्यासाठी दरवर्षी गणेशभक्त मोठी गर्दी करत असतात. या मंडळाचा देखावा आणि गणेशाची मूर्ती गणेशभक्तांना आकर्षित तर करत असते. पण यंदा त्यांनी साकारलेल्या राम मंदीराचा देखावा गणेशभक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे.

First Published on: September 21, 2018 5:49 PM
Exit mobile version