झारखंडमधील लोडशेडिंगबाबत साक्षी धोनीचा सरकारला सवाल

झारखंडमधील एक करदाता या नात्यानं एक गोष्ट जाणून घेण्याची माझी इच्छा आहे की झारखंडमध्ये इतक्या वर्षांपासून वीज संकट का आहे? वीजेची बचत यासाठी आम्ही तर जबाबदारीनं वागत आहोत, असं ट्वीट साक्षीने केले आहे.

First Published on: April 26, 2022 4:48 PM
Exit mobile version