‘दबंग ३’ येणार पुढच्या वर्षी

सलमान खानच्या दबंगचे दोन्ही भाग प्रचंड प्रमाणात गाजले आणि आता प्रेक्षकांची दबंग ३ ची प्रतिक्षादेखील संपली आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सलमानने सांगितले आहे.

First Published on: September 12, 2018 7:31 PM
Exit mobile version