वानखेडेंनी केली DGPकडे तक्रार,CCTV फुटेज आले समोर

मुंबई नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचलाक समीर वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याची तक्रार महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांकडे (DGP) केली आहे. समीर वानखेडे यांनी दोन पोलीस कर्मचारी त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला आहे. माहितीनुसार, याप्रकरणात ओशिवारा पोलिसांनी कब्रस्तानमधील समीर वानखेडे यांचे सीसीटीव्ही फुटेज घेतले आहे.

First Published on: October 12, 2021 5:46 PM
Exit mobile version