कुटुंबाने एकत्र बघावा असा चित्रपट

आप्पा आणि बाप्पा या चित्रपटात अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि संपदा जोगळेकर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत.या दोघांनी बाप्पा विषयी खास आठवणी सांगितल्या आहेत

First Published on: October 2, 2019 7:14 PM
Exit mobile version