झीरो माईल्सवरून समृद्धी महामार्गाची सुरुवात

मुंबई- नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचा आज लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. नागपूर ते मुंबई असा 701 कि.मी. लांबीच्या या महामार्गावरील नागपूर ते शिर्डी हा टप्प्या सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला झाला आहे. समृद्धी महामार्ग राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाणारा महत्त्वाकांशी प्रकल्प ठरणार आहे.

First Published on: December 11, 2022 3:27 PM
Exit mobile version