मशिदीवरील भोंगे उतरले नाही तर आम्ही हनुमान चालिसा लावूच – संदीप देशपांडे

भोंग्यासंदर्भातील नियमावली बाबत आज (25 एप्रिल) सर्वपक्षीय बैठक आयोजीत करण्यात आली होती. मात्र या बैठकीला भाजपसह मनसेची देखील अनुपस्थिती होती. राज्य सरकारने दिलेल्या निर्णयावर आता  मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  आम्ही आमच्या अल्टीमेटमवर ठाम आहोत असं त्यांनी यावेळी म्हंटल आहे.

First Published on: April 25, 2022 5:20 PM
Exit mobile version