सॅनिटाझरमध्ये असतात ज्वलंतशील घटक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरचा वापर हा मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. मात्र सॅनिटायझरमध्ये अॅल्कोहोलचे काही अंशी प्रमाण असून त्यामुळे त्यात ज्वलनशील घटक असल्याचे सांगितले जात आहे. सॅनिटायझरचा वापर करताना ते काही गोष्टींपासून दूर ठेवण्याचा सल्लाही या व्हिडिओमध्ये देण्यात आला आहे.

First Published on: May 27, 2020 10:38 PM
Exit mobile version