सेनेतील वाघिणीचा आम्हा सर्व शिवसैनिकांना सार्थ अभिमान- संजना घाडी

भाजप आणि शिंदे गटावर तुटून पडणाऱ्या शिवसेनेच्या सुषमा अंधारेंचं शिवसेनेच्या उपनेत्या संजना घाडी यांनी कौतुक केलंय. ज्या सुषमाताई अंधारे शिवसेनेत आल्या आणि या वाघिणीने तुमच्यावर जी टीकेची झोड उठवली, त्यांनी तुमची झोप उडाली, असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय.

First Published on: October 6, 2022 9:15 PM
Exit mobile version