संजय कुटे यांची संतप्त प्रतिक्रिया

राज्यातील ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. केंद्र सरकारला इम्पिरिकल डेटा देण्याचे निर्देश देता येणार नाहीत, असं न्यायालयानं आधिच स्पष्ट केलं. त्यामुळे हा डेटा राज्य सरकार गोळा करेपर्यंत राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. ही मागणी देखील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या संदर्भात भाजप आमदार संजय कुटे यांनी प्रतिक्रिया दिलीये.

First Published on: December 15, 2021 5:15 PM
Exit mobile version