आमदार मुंबईत परत येतील तेव्हा त्यांच्या निष्ठेची, शिवसेनेवरच्या श्रद्धेची कसोटी लागेल

शिवसेनेसोबत बंडखोरी करून गुवाहाटी मध्ये जे आमदार आहेत आणि साध्य सरकार मध्ये जे काही घडत आहे त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना या सगळ्या प्रकारावर टोला लगावला आहे. ही आता कायदेशीर लढाई आहे. पण महा विकास आघडी मध्ये तीनही पक्ष एकत्र आहेत . शिवसेना हा एक महासागर आहे, आणि तो नेहमी उसळलेला असतो. त्याचबरोबर जे आमदार गुवाहाटीला गेले आहेत त्यांच्या निष्ठेची आणि शिवसेनेवर असलेल्या श्रद्धेची कसोटी लागली आहे. काही लोकं शरद पवारांना सधमकी देत आहेत. त्याची दखल मोदी आणि अमित शहा यांनी घ्यावी असंही संजय राऊत यांनी निक्षून सांगितले.

Shiv Sena MP Sanjay Raut, while talking to the media, has lashed out at the MLAs in Guwahati for rebelling with the Shiv Sena and what is happening in the Sadhya government. This is now a legal battle. But in the Maha Vikas Aghadi, all three parties are together. Shiv Sena is an ocean, and it is always buoyant. At the same time, the loyalty of the MLAs who have gone to Guwahati and their faith in Shiv Sena has been tested. Some people are threatening Sharad Pawar. Sanjay Raut also said that Modi and Amit Shah should take care of it.

First Published on: June 24, 2022 11:08 AM
Exit mobile version