संजय राऊत आणि संजय पवार विधान भवनात दाखल

राज्यसभेचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेनेचे संजय राऊत आणि संजय पवार विधान भवनात दाखल झाले आहेत. त्याच बरोबर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा दाखल झाले आहेत. सोबतच शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे, सिंधुदुर्ग जिल्याचे आमदार वैभव नाईक हे सुद्धा उपस्थित आहेत. राज्यसभेचे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

First Published on: May 26, 2022 3:13 PM
Exit mobile version