देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर

राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीस परवानगी दिली आहे. या निर्णयावर टीका करताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विदेशात डील झालं म्हणून असा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचा दावा केला. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं.

First Published on: January 29, 2022 2:28 PM
Exit mobile version