…पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात

“महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारी आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात. हा त्यांचा प्रश्न आहे. पण, सोनिया गांधीही ‘सामना’ची दखल घेतात. सामना वाचावाच लागतो मग दिल्ली असो किंवा गल्ली”, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिले आहे.

First Published on: May 12, 2021 1:11 PM
Exit mobile version