संजय राऊतांचा राज्यपालांवर घणाघात

डेंजर टू डेमोक्रसी सध्या देशामध्ये एक विषय सुरू आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेतून बेशिस्त वर्तन करणाऱ्या बारा आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. लोकशाही वाचविण्यासाठी हे निलंबन करण्यात आलेलं आहे. राज्यपालांनी बारा विधानसभा सदस्यांच्या फायली राजकीय दबावाखाली दाबून ठेवलेल्या आहे. त्याला डेंजर टू डेमॉक्रसी म्हणावं लागेल परंतु याच्यावर कुठलंही न्यायालय ठामपणे आदेश द्यायला तयार नाही .पण विधानसभेच्या हक्कावरती जर एखादा न्यायालय बोलत असेल तर ते डेंजर टू डेमोक्रसी असेल असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय

First Published on: January 28, 2022 12:43 PM
Exit mobile version