राऊतांनी घेतला भाजपा-शिवसेनेचा समाचार

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका भाजपा, शिवसेनेवर केली आहे. लोकसभेच्या जागेवरून तसेच नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावर राऊतांनी भाष्य केलंय

First Published on: May 26, 2023 1:49 PM
Exit mobile version