संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. महामोर्चाला नॅनो मोर्चा असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीसांची बुद्धीच नॅनो असल्याचे म्हटले आहे.

First Published on: December 18, 2022 3:07 PM
Exit mobile version