तेव्हा अधर्मवीर कुठे गेले होते..आता मर्सिडीज रिक्षा चालवतात-संजय राऊत

शिवसेनेचा दहिसरमध्ये मेळावा पार पडला. या मेळाव्यात विरोधक तसेच बंडखोर आमदारांविरोधात तुफान फटकेबाजी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलीये. याचदरम्यान आनंद दिघे यांचं लोकप्रिय असणारं वाक्य गद्दारांना क्षमा नाही हे मी लिहून घेतलंय असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले

First Published on: June 26, 2022 5:41 PM
Exit mobile version