संजय राऊतांचा एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात

बाहेर गेले त्यांची शिवसेना असू शकत नाही जनता ठरवेल तुमच्यामध्ये धमक आहे तर तुम्ही आमच्या आमदारकीचे राजीनामे द्या असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांविरोधात केलं आहे. तसेच तुमच्या बापाच्या नावावर पक्ष तयार करा असं देखील टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.

First Published on: June 26, 2022 11:27 AM
Exit mobile version