संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना राज्यपालांचे समर्थन केल्यासारखे म्हटलं आहे. राज्यपालांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत असल्याचे वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे. यावरून खासदार संजय राऊतांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. फडणवीस आणि भाजपचं शिवरायांवरील प्रेम खोटं असल्यामुळे राज्यपालांचा बचाव करण्यात येत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

First Published on: November 21, 2022 11:13 AM
Exit mobile version