संजय राऊतांचा खळबळजनक खुलासा |

आयएनस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 58 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. दरम्यान किती पैसे गोळा केले याचा तपास पोलीस करतील अस संजय राऊतांनी म्हंटलय तसचे इथे ईडी सिबीआयच्या धमक्या द्यायच्या आणि थायलंड बॅंकॉकमध्ये पैसे जमा व्हायचे असा खळबळजनक खुलासा संजय राऊतांनी केलाय

First Published on: April 12, 2022 12:57 PM
Exit mobile version