प्रकाश आंबेडकरांनी जपून शब्द वापरावेत, राऊतांचा घणाघात

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना खडेबोल सुनावले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे भाजपासोबत आहेत, असं म्हटलं आहे. यावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी पाहायला मिळत आहे. यामुळे संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना खडेबोल सुनावले असून, जपून शब्द वापरण्याचा सल्ला दिला आहे.

First Published on: January 27, 2023 12:02 PM
Exit mobile version