संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

कुणी सभेतून काही बोललं म्हणजे काही होत नाही. धमक्या देणाऱ्यांमध्ये ती ताकद नाही. त्यांच्यामागे ज्या शक्ती आहेत त्यांच्या बंदोबस्त करायला हवा. ते सत्तेत येऊ शकत नाहीत, त्यामुळे हे सारे धंदे सुरु आहेत असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करत राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय

First Published on: May 3, 2022 3:20 PM
Exit mobile version