राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा स्थगितीवर संजय राऊतांनी डिवचलं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जून रोजी आयोजित केलेला अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला असल्याचं जाहीर केलं. भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला होता. दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौरा स्थगित होण्यासंदर्भात भाष्य केले आहे.

First Published on: May 20, 2022 12:17 PM
Exit mobile version