संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना इशारा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला आहे. ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून अनेक वर्षे हद्दपार झाले, त्यातील काही मोजके लोक नंतर तरले, पण बहुसंख्य आमदार, खासदार पराभूत झाल्याचे इतिहास सांगतो आणि इतिहास बदलण्याची ताकद शिंदे गटात नाही, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हल्लोबोल केला. तसेच शिवसेनेशिवाय स्थान निर्माण करून दाखवा, असा इशारा थेट संजय राऊतांनी दिला आहे.

First Published on: July 16, 2022 12:50 PM
Exit mobile version