राज्याच्या मातीत तुम्ही खतम व्हाल, राऊतांचा इशारा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर हल्लाबोल केला आहे. आज तुम्ही घोड्यावर बसलाय, उद्या लोक तुमची गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाहीत. असा इशारा संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिला आहे. वरून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा पाहता असेल तो तुम्हाला माफ करणार नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे

First Published on: July 23, 2022 1:11 PM
Exit mobile version