हा तर CBIचा राजकीय अजेंडा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या १०० कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सीबीआय चौकशीनंतर आज शनिवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) मार्फत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत “हा तर सीबीआयचा राजकीय अजेंडा”, असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

First Published on: April 24, 2021 3:44 PM
Exit mobile version