जगात असा नेता झालाच नाही- संजय राऊत

बाळासाहेबांवर चित्रपट बनवणं हे माझं स्वप्न होत. बळासाहेब आपल्यात कायम राहावेत यासाठी या चित्रपटाची निर्मिती केली असल्याचे चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी ट्रेलर लॉच दरम्यान सांगितले .

First Published on: December 28, 2018 4:37 PM
Exit mobile version