महाराष्ट्र अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न – संजय राऊत

किरीट सोमय्यांचे नाट्य म्हणणे म्हणजे मराठी रंगभूमीचा अपमान आहे. केंद्र सरकारच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी खिळखिळी करण्याचा प्रयत्न असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

First Published on: September 20, 2021 1:03 PM
Exit mobile version