पंतप्रधानांनी तुरुंगाचे खासगीकरण केले – संजय राऊत

भाजप मधले काही लोक धमक्या देतात. भाजप नेते रोज उठतात आणि ह्याला किंवा तुरुंगात टाकू ह्याला अशा धमक्या देतात. तुरुंग विकलेत का? तुरुंग तुमच्या बापाचं आहे का? की तुरूंगाच खासगीकरण केल आहे? पंतप्रधान मोदींनी सर्वजनिक जागाचं खासगीकरण केल आहे तुरूंगाचं सुद्धा खासगीकरण केल आहे का? असा सवाल शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

First Published on: November 7, 2021 2:50 PM
Exit mobile version